Wednesday, August 20, 2025 11:53:39 AM
आता नवीन कर्मचाऱ्यांना फक्त आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. EPFO चे हे पाऊल UAN अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त बनवण्याच्या उद्देशाने आहे.
Amrita Joshi
2025-08-15 16:24:18
स्वातंत्र्य दिन 2025: बहुतेक लोकांना तिरंग्याच्या तीन रंगांचा अर्थ माहित आहे. तुम्ही तिरंग्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्राच्या 24 आऱ्या पाहिल्या आहेत. तुम्हाला या आऱ्यांचा अर्थ माहीत आहे का?
2025-08-14 21:18:55
Independence Day Special: आर्थिक स्वातंत्र्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकांना वाटते, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे लवकर निवृत्ती, विलासी जीवनशैली आणि भक्कम बँक बॅलन्स.. पण, हे खरे नाही..
2025-08-14 19:59:56
3,000 रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पाससाठी प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ही सुविधा केवळ वैध फास्टॅग खात्यांसह असलेल्या खासगी वाहनांसाठी (कार, व्हॅन आणि जीप) आहे.
2025-08-14 14:49:05
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चेकद्वारे पेमेंट करणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सध्या चेकद्वारे पेमेंट केल्यावर खात्यात पैसे येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. आता ते काही तासांत होईल.
2025-08-14 13:29:34
ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी 25,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या IMPS व्यवहारांवर आता शुल्क आकारले जाणार आहे. तर, या रकमेपर्यंतचे व्यवहार मोफत राहतील. हे शुल्क काही श्रेणींमध्ये लागू करण्यात आले आहे.
2025-08-14 12:17:39
आता तुम्हाला UPI पेमेंट केल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त एक क्लिक करून क्षणार्धात पेमेंट करू शकता. पूर्वी हे पेमेंट 30 सेकंदात होत असे. आता ते अर्ध्या वेळेत होईल.
Jai Maharashtra News
2025-06-17 15:03:25
सायबर गुन्हेगार आता फसवणूकीसाठी नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अॅप्स उपलब्ध आहेत.
Gouspak Patel
2025-04-06 18:24:53
दिन
घन्टा
मिनेट